Postimages विषयी
Postimages ची स्थापना 2004 मध्ये मेसेज बोर्ड्सना प्रतिमा मोफत सोप्या पद्धतीने अपलोड करण्याची सुविधा देण्यासाठी झाली. Postimages ही अतिशय सोपी, जलद आणि विश्वासार्ह मोफत प्रतिमा सेवा आहे. लिलाव, मेसेज बोर्ड्स, ब्लॉग्स आणि इतर वेबसाइट्सना दुवे देण्यासाठी ती उत्तम आहे. तुमची प्रतिमा तुम्हाला जेव्हा हवी असेल तेव्हा येथे उपलब्ध राहील यासाठी Postimages कमाल अपटाइम व कार्यक्षमता हमी देते. नोंदणी किंवा लॉग इन आवश्यक नाही; तुम्हाला फक्त तुमचा फोटो पाठवायचा आहे. सततच्या सुधारणा आणि समर्पित कर्मचाऱ्यांमुळे, मोफत प्रतिमा होस्टिंगसाठी Postimages हा #1 उपाय आहे.आजच सोपी प्रतिमा अपलोड मोड इन्स्टॉल करा आणि पोस्टिंग पेजवरून थेट प्रतिमा अपलोड करण्याची सोय अनुभव करा.